समाजसेविका रेखा बारहाते यांचा वाढदिवस दिनी कृतण्याता सन्मान




डॉ. रेखा विनय बारहाते याांना बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे आजी व माझी सदस्य तसेच कममचारी याांचे कडून वाढदिवसाचे औवचत्य साधून समाजसेवेच्या क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कृतण्याता सन्मान देऊन सन्मावनत करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. विनय तुकाराम बारहाते तसेच सांस्थेचे आजी आवण माजी सदस्य उपस्थित होते.
डॉ. रेखा वि. बारहाते ह्या गेल्या २५ वर्षांपासून समाजसेवेच्याा क्षेत्रात काम करीत असून आजवर अनेक प्रकल्पांमध्ये त्याांचा सहभाग राहिला आहे, आपल्या कामाच्या शैलीमुळे त्यांनी सोनगाव येथील नगरसेविका पद सुद्दा भुषाविले आहे. डॉ. रेखा बारहाते ह्याांनी समाजसेवेच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यबद्दल महिला व बालविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिलांना कायदेशीररीत्या न्याय प्राक्रियेत सहकार्य करणे, महिलांना सक्षमीकरणसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे. आदिवासी मुला मुलींना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी त्याांचे समुपदेशन इत्यादी अनेक कामं ते आजही जिव्हाळाने करीत आहेत. आज वाढदिवानिमित्त त्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या कामाची खरी पावती आहे.