बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था, सहायक संस्था नागपूर चाईल्ड लाईन १०९८ यांच्या वतीने खडगाव (ग्रामिण) येथे चाईल्ड लाईन टीम मेंबर द्वारे भेट देऊन चाईल्ड लाईन विषयी बालकांना माहिती देण्यात आली, तेव्हा टीम मेंबर मीनाक्षी धडाडे व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.