केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन २०२१-२०२२ निमित्त मा. अपर आयुक्त आदिवासी विकास प्रकल्प नागपूर, तसेच बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी शोधता याव्यात हा हेतूने भामरागड,अहेरी,गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा,वर्धा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृह येथील विद्यार्थ्यांकरीता करिअर गाईड्स कार्यक्रम राबविण्यात आला आहे